बायग्याचा Store
Color: Black
Product details
मालवणी असणं ही फक्त ओळख नाय… तो अभिमान आसा! 😎
आपल्या मालवणी मातीची, भाषेची आणि संस्कृतीची ओळख अभिमानाने मिरवण्यासाठी खास “मालवणी माणूस ✓” Verified T-Shirt.
साधं, हटके आणि लगेच लक्ष वेधून घेणारं डिझाईन — अस्सल मालवणी माणसासाठी! 🌴
Product Details
Perfect For: रोजच्या वापरासाठी, कॉलेज, ट्रॅव्हल, कोकण ट्रिप, गावची जत्रा, सण-उत्सव किंवा आपल्या मालवणी माणसाला गिफ्ट देण्यासाठी.
मी झालंय Verified, तुम्ही कधी होतलास? 😉
चला, आपली बोली देहावर मिरवूया! ❤️
Similar products