बायग्याचा Store
Product details
कोकणी असणं ही फक्त ओळख नाय… तो आपल्या मातीचा अभिमान आसा! 🌴❤️
आपली कोकणी भाषा, संस्कृती आणि कोकणावरचं प्रेम अभिमानाने मिरवण्यासाठी खास “कोकणी माणूस ✓” Verified T-Shirt.
साधं, स्टायलिश आणि हटके डिझाईन — अस्सल कोकणी माणसासाठी! 😎
Product Details
Perfect For:
रोजच्या वापरासाठी, कॉलेज, ऑफिसचा casual day, कोकण ट्रिप, गावची जत्रा, सण-उत्सव किंवा आपल्या कोकणी माणसाला खास गिफ्ट देण्यासाठी. 🎁
मी झालंय Verified, तुम्ही कधी होतलास? 😉
चला, आपली बोली देहावर मिरवूया! ❤️
Similar products