
बायग्याचा Store
Size: XS 36
Product details
सिंधुदुर्गातील आठ तालुक्यांपैकी नेहमीच सौंदर्याची उधळण करणारा तालुका म्हणजे सावंतवाडी.
ऐतिहासिक राजवाडाच्या ठेव्यांसह गंजिफा, जगप्रसिद्ध लाकडी खेळणी आणि रमणीय मोती तलाव पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो.
180 GSM
100% Cotton
Delivery in 3 to 5 working days
Similar products