कामाची दखल
बायग्याच्या टिमीक बोलवून तेचो सन्मान केलास त्याच्यासाठी @reels_malvani टीम आणि सर्व मालवणी रसिक मायबाप ह्यांचो आम्ही खूप खूप मनापासून आभारी आसव. मालवणी नटसम्राट आपले बाबूजी कै मच्छिंद्र कांबळी ह्यांचो आशिर्वाद आसा म्हणुन बायग्याक reels malvani तर्फे मालवणी अवार्ड २०२३ सर्वोत्कृष्ठ मालवणी व्यवसाय ह्याचो सन्मान मिळालो♥️🙏🏻 बायग्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी ह्यो सन्मान आम्ही समर्पित करतव🙏🏻