About us
आपला बायग्या ब्रॅंड हा पाच वर्षा पूर्वी चालू झाला . खरतर सुरुवातीला आवड म्हणून आम्ही मिम , कॉमेडी विडियो अपलोड करायचो .
त्याच्यावर सर्व कोकणी जनतेने खूपच सुंदर प्रतिसाध दिला . त्या सोबतच जे इतर भाषिक लोक आहेत त्यांना मालवणी शिकायची , बोलायची आवड निर्माण झाली .
बायग्या हे नाव मला घरातच सापडले. कोकणात मुलीला बायग्या बोलतात. टोपण नावाने , लाडाने , हक्काने साद घालणारे नाव म्हणजे बायग्या.